रायगड जिल्ह्यातली ‘गजांत लक्ष्मी’ शिल्पे

जगातील सर्वच धर्मांमध्ये प्रतिकांना महत्त्वाचे स्थान आहे. ही प्रतिके मुर्ती, चंद्र-सुर्य, प्राणी, वृक्ष इत्यादी स्वरुपात पुजली जातात. हिंदू धर्मात तर असंख्य प्रतिके आहेत व प्रत्येक प्रतिकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य सुद्धा आहे. अशाच प्रतिकांपैकी एक म्हणजे ‘गजांत लक्ष्मी’ शिल्प. रायगड जिल्ह्यासहित कोकण व महाराष्ट्राच्या अनेक भागांत ही गंजात लक्ष्मी शिल्पे वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात. सर्वप्रथम गजांतलक्ष्मी ही […]

Read More
×